पुणे अकॅडेमी येथे C-SAT ची बॅच सुरू आहे. Demo lecture साठी आमच्या निगडी शाखेस भेट द्या.

C-SAT

Civil Services Aptitude Test, C-SAT हा पेपर MPSC राज्यसेवा प्रेलिम्स परीक्षेतील एक अतिशय महत्वाचा भाग आहे. हा पेपर 200 मार्क्स चा असल्यामुळे MPSC राज्यसेवा प्रि परीक्षेत याचे 50% weightage आहे. बर्‍याच वेळा अनामिक भीतीमुळे विद्यार्थ्यांकडून या विषयाकडे दुर्लक्ष होते. पण योग्य मार्गदर्शन आणि नियमित सरावातून या विषयात चांगले गुण मिळवता येतात. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची आकलनक्षमता, तार्किक विश्लेषण, बौद्धिक व निर्णय क्षमता तपासली जाते.

या पेपर च महत्व ओळखता पुणे अकॅडेमी मध्ये स्पेशल C-SAT ची बॅच चालवली जाते. परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन खालीलप्रमाणे Lectures मध्ये विभागलेले आहे. वेगवेगळ्या विषयांवर अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे Lectures आयोजित केले जातात.

Topic & Lectures

TopicLectures
TopicLectures
Comprehension (आकलनक्षमता)
a) General Comprehension
b) Marathi Comprehension
c) English Comprehension
15 Lectures
Logical Reasoning & Analytical Ability (तार्किक विश्लेषण व क्षमता)10 Lectures
General Mental Ability (सामान्य बौद्धिक क्षमता)15 Lectures
Basic Numeracy & Data Interpretation 15 Lectures
Interpersonal Skills including Communication Skills2 Lectures
Decision Making & Problem Solving (निर्णय क्षमता)5 Lectures
5 Comprehensive C-SAT Test

WhatsApp chat