C-SAT
Civil Services Aptitude Test, C-SAT हा पेपर MPSC राज्यसेवा प्रेलिम्स परीक्षेतील एक अतिशय महत्वाचा भाग आहे. हा पेपर 200 मार्क्स चा असल्यामुळे MPSC राज्यसेवा प्रि परीक्षेत याचे 50% weightage आहे. बर्याच वेळा अनामिक भीतीमुळे विद्यार्थ्यांकडून या विषयाकडे दुर्लक्ष होते. पण योग्य मार्गदर्शन आणि नियमित सरावातून या विषयात चांगले गुण मिळवता येतात. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची आकलनक्षमता, तार्किक विश्लेषण, बौद्धिक व निर्णय क्षमता तपासली जाते.
या पेपर च महत्व ओळखता पुणे अकॅडेमी मध्ये स्पेशल C-SAT ची बॅच चालवली जाते. परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन खालीलप्रमाणे Lectures मध्ये विभागलेले आहे. वेगवेगळ्या विषयांवर अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे Lectures आयोजित केले जातात.
Topic & Lectures
| Topic | Lectures |
|---|---|
| Topic | Lectures |
| Comprehension (आकलनक्षमता) a) General Comprehension b) Marathi Comprehension c) English Comprehension | 15 Lectures |
| Logical Reasoning & Analytical Ability (तार्किक विश्लेषण व क्षमता) | 10 Lectures |
| General Mental Ability (सामान्य बौद्धिक क्षमता) | 15 Lectures |
| Basic Numeracy & Data Interpretation | 15 Lectures |
| Interpersonal Skills including Communication Skills | 2 Lectures |
| Decision Making & Problem Solving (निर्णय क्षमता) | 5 Lectures |
| 5 Comprehensive C-SAT Test | |
